Category: Marathi Story

  मार्ग भरकटतो तेव्हा | When You Get Interruption In Your Life

  जेव्हा आपण आपले लक्ष्य विसरलात तेव्हा | When Your Forget About Your Goal एक मुलगा फक्त शिक्षण घेण्यासाठी गावाहून मुंबईला येतो. कॉलेज मध्ये प्रवेश मिळतो. कॉलेज चालू होते. नित्यनेमाने नेहमी कॉलेज जातो. काही काळा नंतर अभ्यास कमी आणि मोबाइल वर जास्त वेळ घालवायला सुरू होते. कॉलेजच्या पहिल्या दोन वर्षा मध्ये तो मस्त आरामात उत्तीर्ण होतो. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास एवढा वाढतो की, त्याला वाटू लागते की शेवटच्या वर्षात पहिल्या दोन वर्षा प्रमाणे उतीर्ण होईन. शेवटच्या वर्षा मध्ये  facebook  च्या माध्यमांतून एका मुलीवर प्रेम जडते. काही महिन्यानंतर त्याच्या प्रेमामध्ये ताटातुट होते. मुलगी माघार घेते. कदाचित तिने तिच्या अभ्यासावर सर्व लक्ष केंद्रित करता […]

  Read More

  एखाद्याच्या घरात रहायला आपल्याला जागा हवी असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्ति च्या मनात जागा करणे | Secret Of Marketing

  मनात जागा करणे – ती जपून ठेवणे काल अशीच emailer च्या subject line बद्दल चर्चा चालली होती . त्यासाठी आम्ही आमच्या competitor चा रेफेरन्स घेत होतो. email ची subject line कशी असावी जेणेकरून आपल्या product promotion साठी ते जास्त फायद्याचं असेल. यावर बोलताना मी competitor च्या email subject line च्या referance घेऊन बोलली की, एखाद्याच्या घरात रहायला आपल्याला जागा हवी असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्ति च्या मनात जागा करणे महत्वाचे असते आणि ती जपून ठेवणे त्याहून महत्वाचे असते. Meaning Is Important  | विचार करणे अती आवश्यक असते. हे वाक्य ऐकायला खूप मार्मिक वाटते पण त्याचा नीट विचार केला तर त्यामध्ये खूप मोठा […]

  Read More

  राग | Angriness

  राग एक छोटा मुलगा होता अतिशय रागीट आणि संतापी. थोडे काही मनाविरूद्ध झाले की संतापायचा. . . एके दिवशी वडिलांनी त्याच्या हातात एक पिशवी दिली आणि म्हणाले, यात हातोडी आणि खिळे आहेत. तुला राग आला की, तू सरळ जायचे आणि घराला कुंपण म्हणून जी भिंत घातली आहे, त्या भिंतीवर एक खिळा ठोकायचा. .. . . पहिल्याच दिवशी त्याने ३७ खिळे ठोकले. . . पुढच्या काही दिवसात तो रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकला. त्याचबरोबर भिंतीवर ठोकल्या जाणाऱ्या खिळ्यांची संख्याही कमी झाली. पण त्याला जाणीव झाली की, रोज खिळे ठोकण्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेवणे सोपे आहे. . एक दिवस असा उजाडला की त्या मुलाला […]

  Read More

  १० नियम

   कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत- १० नियम नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या. नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा. नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात . नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय. नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी […]

  Read More

  आयुष्य सर्वोत्तम आहे की नाही ??? | Life Is Everything

  आयुष्य सर्वोत्तम आहे की नाही ??? | Life Is Everything 1) एक मुलाने २० वर्षानंतर त्याच्या एका मित्राला मर्सिडीज चालवताना पाहिलं. त्याला स्वतःबद्दल खुप वाईट वाटलं, की तो आयुष्यात नापास झाला आहे. पण त्याला हे माहित नव्हतं की तो मित्र त्या गाडीवर ड्रायव्हर होता व तो त्याच्या बॉस ला घ्यायला निघाला होता. 2) एक स्त्री तिच्या नवऱ्यावर नाराज होती की तो अजिबात रोमॅन्टिक नाही, त्याने गाडीतून उतरताना तिच्यासाठी दरवाजा उघडावा जसा तिच्या मैत्रीणीचा नवरा उघडतो. पण तिला हे माहीत नव्हतं की मैत्रीणीच्या गाडीचा दरवाजा खराब आहे व तो फक्त बाहेरूनच उघडला जातो. 3) एक व्यक्ती शेजारील घरातील तीन मुले खेळताना […]

  Read More