Category: Marathi Charoli

  स्वातंत्र्याचा फायदा | Don’t Take Wrong Benefits

  प्रत्तेक माणूस स्वतंत्र आहे |  Everyone is independent   प्रत्तेक माणूस स्वतंत्र आहे पण या स्वातंत्र्याचा एवढाही फायदा घेऊ नये की ज्यामुळे आपल्याच माणसाचं मन दूखवेल

  Read More

  आदर आणि प्रेम | Respect & Love

  आदर आणि प्रेम | Respect & Love लोकानंप्रमाणे वागत गेल्यावर आपण आयुष्य जगू शकत नाही… .”आदर ( Respect)” अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि “प्रेम(Love)” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.

  Read More

  सुख दुःखाचे अनुभव

  सुख दुःखाचे अनुभव फुल दाणी एकच असते. फुल मात्र रोज बदलतात आयुष्य मात्र एकच असतं आयुष्यात येणारे सुख दुःखाचे अनुभव मात्र अनेक असतात.

  Read More

  नाती जपा

  नाती जपा पैशांची गरज भासली तर ते​ ​व्याजानेही मिळतात पण,​ ​माणसाची साथ व्याजाने​ ​मिळण्याची सुविधा अजुन​ ​तरी सुरु झालेली नाही.​ ​म्हणून नाती जपा.​ ​आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात​ ​पण, न बोलवता दु:खात जे सामील होतात​ ​तेच खरे आपले असतात…..!!!​

  Read More

  यशस्वीतेचा आस्वाद | Success With Dificulties

  यशस्वीतेचा आस्वाद | Success With Dificulties नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणाऱ्या संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.

  Read More

  नशिब | Create Your Luck

  नशिब | Create Your Luck चन्द्रगुप्त नी विचारले जर नशिब आधीच लिहिले आहे तर, प्रयत्न करून काय फायदा? चाणक्य म्हणाले, काय माहित नशिबात लिहिले असेल कि, प्रयत्न केले तरच मिळणार.

  Read More

  तुलना | Don’t Compete With Other

  तुलना | Don’t Compete With Other तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका कारण या खेळाला अंत नाही..! जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते…..!  

  Read More

  प्रश्न

  प्रश्न आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात…. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात……

  Read More