Month: October 2018

    दर्जेदार इच्छाशक्ती | will-power

    यशस्वी होण्यासाठी ३ गोष्टी करा | 3 Things For Success यशस्वी व्हायचच आहे मग वेळ का घालवताय तुमच्या समोर मार्ग दिसतात त्यावरून जाण्यासाठी पहिले ठरवा – काय पाहिजे तुम्हाला? त्याचा निर्णय घ्या. दुसरे – ते मिळविण्यासाठी किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय किंमत चुकवावी लागेल ते निश्चित करा आणि तिसरे – ती किंमत चुकवायचा निश्चय करा. या तिन्ही पायऱ्या चढून जाण्यासाठी तुम्हाला आवश्यकता असेल ती तुमच्यातील दर्जेदार इच्छाशक्तीची आणि किंमत चुकती करण्याची तयारी. नुसत्या इच्छा बाळगून किंवा सबबी देऊन कोणी यशस्वी होत नाही. उद्दीष्ट ठरवलं आहे आणि काही करून ते मिळवायचंच आहे तर स्वतःला शिस्त लावून घ्या.   तज्ञांकडून शिकलेच पाहिजे  | […]

    Read More