Month: September 2018

  स्वतःला जिंका | Win Yourself

  आपल्या प्रत्येकाचं एकच अंतिम ध्येय असते ते म्हणजे आनंदी होणे. आनंदी होण्यासाठी आपण कोणत्या प्रकारे जगायला पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर ज्याला महिती आहे तोच त्यासाठी प्रयत्न करतो आणि आनंदी होतो. स्वतःच्या यशाची व्याख्या करा | Definition For Your Success तुम्हाला कोणत्या गोष्टी केल्यावर आनंद आणि परिपूर्ण वाटेल. तुमचं आयुष्य प्रत्येक गोष्टीने परिपूर्ण झाले किंवा करता आले तर तुम्ही त्याचे वर्णन कसे कराल. तुमचे भविष्य, कौटुंबिक जीवन, आरोग्य आणि तुमची आर्थिक परिस्थिती परिपूर्ण, आनंददायी असेल तर त्याचे वर्णन कसे कराल आणि तसे करण्यासाठी तुम्ही कोणती कृती ताबडतोब करायला सुरुवात कराल ? जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या यशाची व्याख्या करायला सुरुवात करता तेव्हा […]

  Read More

  दूरदर्शीपणाची सवय करा Habits For Success

  झटपट यशाची घाई करू नका | Success Is Possible , But Not Immediate बहूसंख्य लोकांना सगळे झटपट पाहिजे असते. मग हे लोक सहज मिळणारा पैसा आणि झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग शोधत असतात पण प्रत्यक्षात असे मार्ग शोधून झटपट यश मिळविण्याची आशा ठेवणाऱ्या लोकांना त्यांच्या अपेक्षित कामगिरीपेक्षा कमीच मिळते किंवा त्यात त्यांचे नुकसान ही होते. अशा लोकांना सोप्या कामातूनच जास्त आनंद मिळतो पण जे यशासाठी आवश्यक असतं ते करण्याकडे दूर्लक्ष करतात आणि शेवटी त्यांच्या हाती काहीच येत नाही. यशासाठी आवश्यक गोष्टी करणे अतिआवश्यक आहे | For Successful Life – Do Important Things जे तुम्ही होण्या योग्य आहात ते होण्याची इच्छा असेल […]

  Read More

  ऊर्जेचा योग्य वापर करा | Use Motivational Energy On Right Way

  ऊर्जेचा योग्य वापर करा | Use Motivational Energy On Right Way कृती न करण्यासाठी कोणतीही सबब देऊ नका. लोक जास्तीत जास्त ऊर्जा | Energy सबबी देण्यातच खर्च करतात पण जर त्याच ऊर्जेचा वापर त्यांनी स्वतःच्या ध्येय पूर्तीसाठी केला तर त्यांना जे काही मिळवायचं आहे ते मिळू शकतात. म्हणजेच तुम्ही जर तुमचं लक्ष तुमच्या ध्येयाकडे ठेवले तरच तुम्ही ते मिळवू शकता. ध्येयावरच्या रस्त्यावरचे काटेच तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचणार नाही. तुमची वर्तणूक: तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल | Your Behavior : Decide Your Sccessful Life तुमची वर्तणूक | Behavior ठरवते की तुम्ही यशस्वी होणार की नाही आणि ही वर्तणूक|Behavior […]

  Read More

  मी यशस्वी होणार – पण कसे ? | I Will Be Successfull- But How?

  मी यशस्वी होणार – पण कसे ? |  I Will Be Successful- But How? काही लोक खूप यशस्वी(successfull) का असतात? ते असं काय करत असतात की ते तेवढ्याच वर्षात इतरांपेक्षा जास्त पैसा किंवा त्यांना हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मिळवतात. काय रहस्य असेल या यशच ! | What Is The Secret Of Success!   अशी कोणती गोष्ट यशस्वी लोक करतात त्यामुळे ते इतर लोकांपेक्षा जास्त यशस्वी होतात? आपल्या प्रत्येकाला अधिक पैसे मिळवायचे असतात. आपल्या कुटुंबा सोबत आणि आपल्या माणसांसोबत जास्त वेळ पण घालवायचा असतो. स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची तब्येत उत्तम आणि एकदम ठणठणीत ठेवायची असते. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रता पण मिळवायची […]

  Read More

  मार्ग भरकटतो तेव्हा | When You Get Interruption In Your Life

  जेव्हा आपण आपले लक्ष्य विसरलात तेव्हा | When Your Forget About Your Goal एक मुलगा फक्त शिक्षण घेण्यासाठी गावाहून मुंबईला येतो. कॉलेज मध्ये प्रवेश मिळतो. कॉलेज चालू होते. नित्यनेमाने नेहमी कॉलेज जातो. काही काळा नंतर अभ्यास कमी आणि मोबाइल वर जास्त वेळ घालवायला सुरू होते. कॉलेजच्या पहिल्या दोन वर्षा मध्ये तो मस्त आरामात उत्तीर्ण होतो. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास एवढा वाढतो की, त्याला वाटू लागते की शेवटच्या वर्षात पहिल्या दोन वर्षा प्रमाणे उतीर्ण होईन. शेवटच्या वर्षा मध्ये  facebook  च्या माध्यमांतून एका मुलीवर प्रेम जडते. काही महिन्यानंतर त्याच्या प्रेमामध्ये ताटातुट होते. मुलगी माघार घेते. कदाचित तिने तिच्या अभ्यासावर सर्व लक्ष केंद्रित करता […]

  Read More