Month: June 2018

  कसलं प्रेम अनं कसलं गूपीत | Jokes

  कसलं प्रेम अनं कसलं गूपीत | Jokes   एकजण एका म्हाताऱ्याला विचारतो की ७० व्या😚 वर्षी पण तुम्ही बायकोला डार्लिंग, जानु, स्वीटी, बेबी, हनी, माय लव्ह! कसं काय बोलता… या एवढ्या प्रेमाचं गूपीत काय? 😜😜😜 म्हातारं म्हणालं… कसलं प्रेम अनं कसलं गूपीत 1 वर्षे झाल म्हातारीचं नाव विसरलोय… तिला नाव विचारायचं धाडसच होत नाही

  Read More

  नशिब | Create Your Luck

  नशिब | Create Your Luck चन्द्रगुप्त नी विचारले जर नशिब आधीच लिहिले आहे तर, प्रयत्न करून काय फायदा? चाणक्य म्हणाले, काय माहित नशिबात लिहिले असेल कि, प्रयत्न केले तरच मिळणार.

  Read More

  तुलना | Don’t Compete With Other

  तुलना | Don’t Compete With Other तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका कारण या खेळाला अंत नाही..! जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते…..!  

  Read More

  प्रश्न

  प्रश्न आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात…. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात……

  Read More

  आयुष्य

  आयुष्य आयुष्य… हि एक अशी Train🚂 आहे… जी जन्मापासून ,मृत्युपर्यंत- सुख-दुःखाच्या… वेगवेगळ्या फलाटांवर थांबते..! आणि आपल्याला … अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर— उतरायला भाग पाडते…..!!

  Read More