Month: June 2018

  धीर सोडू नको | Don’t Quit

  धीर सोडू नको | Don’t Quit जेव्हा संकट समोर असते आणि सगळे मार्ग बंद होतात. आवश्यक गोष्टी जवळ नसतात आणि कामे खूप असतात तेव्हा धीर सोडू नको. मनाला निराश होऊ देऊ नको. लक्षात ठेव जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा त्या अंधाऱ्या खोली मधून बाहेर जाण्यासाठी एक तरी जागा असते जी आपल्या त्या कठीण परिस्थिती मध्ये लगेच लक्षात येत नाही. अशा वेळी मनाला शांत कर आणि विचार कर तुझ्या त्या सगळ्या परिस्थिती मधून बाहेर जाण्याचा मार्ग नक्की तुला मिळेल. गरज आहे ती फक्त आपल्या मनाला शांत ठेऊन आपल्या अंतरमनाचे ऐकण्याची. असे मन जे आपल्याला कधीच चुकीचे मार्गदर्शन करत नाही. आपल्या […]

  Read More

  राग | Angriness

  राग एक छोटा मुलगा होता अतिशय रागीट आणि संतापी. थोडे काही मनाविरूद्ध झाले की संतापायचा. . . एके दिवशी वडिलांनी त्याच्या हातात एक पिशवी दिली आणि म्हणाले, यात हातोडी आणि खिळे आहेत. तुला राग आला की, तू सरळ जायचे आणि घराला कुंपण म्हणून जी भिंत घातली आहे, त्या भिंतीवर एक खिळा ठोकायचा. .. . . पहिल्याच दिवशी त्याने ३७ खिळे ठोकले. . . पुढच्या काही दिवसात तो रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकला. त्याचबरोबर भिंतीवर ठोकल्या जाणाऱ्या खिळ्यांची संख्याही कमी झाली. पण त्याला जाणीव झाली की, रोज खिळे ठोकण्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेवणे सोपे आहे. . एक दिवस असा उजाडला की त्या मुलाला […]

  Read More

  स्वातंत्र्याचा फायदा | Don’t Take Wrong Benefits

  प्रत्तेक माणूस स्वतंत्र आहे |  Everyone is independent   प्रत्तेक माणूस स्वतंत्र आहे पण या स्वातंत्र्याचा एवढाही फायदा घेऊ नये की ज्यामुळे आपल्याच माणसाचं मन दूखवेल

  Read More

  आदर आणि प्रेम | Respect & Love

  आदर आणि प्रेम | Respect & Love लोकानंप्रमाणे वागत गेल्यावर आपण आयुष्य जगू शकत नाही… .”आदर ( Respect)” अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि “प्रेम(Love)” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.

  Read More

  १० नियम

   कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत- १० नियम नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या. नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा. नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात . नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय. नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी […]

  Read More

  सुख दुःखाचे अनुभव

  सुख दुःखाचे अनुभव फुल दाणी एकच असते. फुल मात्र रोज बदलतात आयुष्य मात्र एकच असतं आयुष्यात येणारे सुख दुःखाचे अनुभव मात्र अनेक असतात.

  Read More

  नाती जपा

  नाती जपा पैशांची गरज भासली तर ते​ ​व्याजानेही मिळतात पण,​ ​माणसाची साथ व्याजाने​ ​मिळण्याची सुविधा अजुन​ ​तरी सुरु झालेली नाही.​ ​म्हणून नाती जपा.​ ​आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात​ ​पण, न बोलवता दु:खात जे सामील होतात​ ​तेच खरे आपले असतात…..!!!​

  Read More

  आयुष्य सर्वोत्तम आहे की नाही ??? | Life Is Everything

  आयुष्य सर्वोत्तम आहे की नाही ??? | Life Is Everything 1) एक मुलाने २० वर्षानंतर त्याच्या एका मित्राला मर्सिडीज चालवताना पाहिलं. त्याला स्वतःबद्दल खुप वाईट वाटलं, की तो आयुष्यात नापास झाला आहे. पण त्याला हे माहित नव्हतं की तो मित्र त्या गाडीवर ड्रायव्हर होता व तो त्याच्या बॉस ला घ्यायला निघाला होता. 2) एक स्त्री तिच्या नवऱ्यावर नाराज होती की तो अजिबात रोमॅन्टिक नाही, त्याने गाडीतून उतरताना तिच्यासाठी दरवाजा उघडावा जसा तिच्या मैत्रीणीचा नवरा उघडतो. पण तिला हे माहीत नव्हतं की मैत्रीणीच्या गाडीचा दरवाजा खराब आहे व तो फक्त बाहेरूनच उघडला जातो. 3) एक व्यक्ती शेजारील घरातील तीन मुले खेळताना […]

  Read More

  यशस्वीतेचा आस्वाद | Success With Dificulties

  यशस्वीतेचा आस्वाद | Success With Dificulties नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणाऱ्या संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.

  Read More