यशस्वीतेचा आस्वाद | Success With Dificulties

  यशस्वीतेचा आस्वाद | Success With Dificulties

  नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील
  अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
  त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणाऱ्या संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.

  Related Post

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *