नाती जपा

  नाती जपा

  पैशांची गरज भासली तर ते​
  ​व्याजानेही मिळतात पण,​
  ​माणसाची साथ व्याजाने​
  ​मिळण्याची सुविधा अजुन​
  ​तरी सुरु झालेली नाही.​
  ​म्हणून नाती जपा.​
  ​आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात​
  ​पण, न बोलवता दु:खात जे सामील होतात​
  ​तेच खरे आपले असतात…..!!!​

  Related Post

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *