नशिब | Create Your Luck

    नशिब | Create Your Luck

    चन्द्रगुप्त नी विचारले
    जर नशिब आधीच लिहिले आहे तर,
    प्रयत्न करून काय फायदा?

    चाणक्य म्हणाले,
    काय माहित नशिबात लिहिले असेल कि,
    प्रयत्न केले तरच मिळणार.

    Related Post

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *