कसलं प्रेम अनं कसलं गूपीत | Jokes

  कसलं प्रेम अनं कसलं गूपीत | Jokes

   

  एकजण एका म्हाताऱ्याला विचारतो की ७० व्या😚
  वर्षी पण तुम्ही बायकोला
  डार्लिंग, जानु, स्वीटी, बेबी, हनी, माय लव्ह! कसं काय बोलता…
  या एवढ्या प्रेमाचं गूपीत काय?
  😜😜😜
  म्हातारं म्हणालं…
  कसलं प्रेम अनं कसलं गूपीत
  1 वर्षे झाल
  म्हातारीचं नाव विसरलोय…
  तिला नाव विचारायचं धाडसच होत नाही

  Related Post

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *