ऊर्जेचा योग्य वापर करा | Use Motivational Energy On Right Way

  ऊर्जेचा योग्य वापर करा | Use Motivational Energy On Right Way

  कृती न करण्यासाठी कोणतीही सबब देऊ नका.

  लोक जास्तीत जास्त ऊर्जा | Energy सबबी देण्यातच खर्च करतात पण जर त्याच ऊर्जेचा वापर त्यांनी स्वतःच्या ध्येय पूर्तीसाठी केला तर त्यांना जे काही मिळवायचं आहे ते मिळू शकतात.

  म्हणजेच तुम्ही जर तुमचं लक्ष तुमच्या ध्येयाकडे ठेवले तरच तुम्ही ते मिळवू शकता. ध्येयावरच्या रस्त्यावरचे काटेच तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचणार नाही.

  तुमची वर्तणूक: तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल | Your Behavior : Decide Your Sccessful Life

  तुमची वर्तणूक | Behavior ठरवते की तुम्ही यशस्वी होणार की नाही आणि ही वर्तणूक|Behavior किंवा वागणे तयार होते आपल्या विचारांतून आणि आपल्या विचारांना योग्य वळण देते ती म्हणजे आपली स्वतःची शिस्त. स्वतःला स्वतःसाठी यशस्वी|Successful बनविण्यासाठी लागणारी शिस्त | Discipline म्हणजेच “स्वयंशिस्त|Self Discipline”.

  मनाचा ताबा घ्या | For Successful Life- Take Control On Your Mind

  मनात येणाऱ्या विचारांप्रमाणे वागण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणाऱ्या विचारांप्रमाणे मनाला वागावा. तुमचे विचारच तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचायला मदत करतील.

  एक वेगळी व्यक्ति व्हा | Being Succesful – Should Be Special Person

  जगातील ८०% लोक त्यांना हव्या असलेल्या गोष्टींची ईच्छा ठेवतात पण त्यासाठी योग्य ती योजना आणि कृती करतात का?
  याच उत्तर आहे नाही.

  नुसती एखाद्या गोष्टीची इच्छा असणे म्हणजे ध्येय नाही. तुम्ही जर ध्येयवादी असाल तर तुमच्या जवळ तुमचं स्पष्ट ध्येय , त्यासाठी लागणारी योजना आणि ते मिळविण्यासाठी विशिष्ट कालावधी असतो. तुम्ही जर नुसतीच इच्छा ठेवून वागत राहिलात तर हे तुम्हाला कधीच मिळणार नाही.

  जर तुम्हाला जगातील २०% लोकांच्या यादीत जयाचे असेल म्हणजेच यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ८०% सामन्य लोकांपेक्षा एक वेगळी व्यक्ति व्हायला हवे. एक अशी व्यक्ति जिचा तिच्या स्वतःच्या मनावर आणि विचारांवर ताबा आहे. एक अशी व्यक्ति तिची गुणवत्ता ईतर ऐहिक गोष्टींपेक्षा अधिक महत्वाची असेल.

  लक्षात ठेवा:- स्वयंशिस्त | Self Discipline हीच तुमच्या यशासाठी आणि तुमच्या ध्येय पूर्तीसाठी  सर्व काही शक्य करणारा राजमार्ग आहे.

  वैशिष्टय़पुर्ण व्यक्ति बना | Make Yourself One Special Person

  वैशिष्ट्यपुर्ण | Special यश |Success संपादन करण्यसाठी एक विशेष व्यक्ति बनणे आवश्यक आहे आणि ते शक्य आहे फक्त-स्वयंशिस्तने. “यश प्राप्तीसाठी  | Successful जे आवश्यक आहे ते करण्याची क्षमता, मग ते करायची इच्छा असो वा नसो म्हणजे स्वयंशिस्त | Self Discipline”

  Related Post

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *