आयुष्य
आयुष्य
आयुष्य…
हि एक अशी Train🚂 आहे…
जी जन्मापासून ,मृत्युपर्यंत-
सुख-दुःखाच्या…
वेगवेगळ्या फलाटांवर थांबते..!
आणि
आपल्याला …
अनुभवाचं तिकीट
घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर—
उतरायला भाग पाडते…..!!
Everything In Marathi
आयुष्य…
हि एक अशी Train🚂 आहे…
जी जन्मापासून ,मृत्युपर्यंत-
सुख-दुःखाच्या…
वेगवेगळ्या फलाटांवर थांबते..!
आणि
आपल्याला …
अनुभवाचं तिकीट
घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर—
उतरायला भाग पाडते…..!!